aarya

हैद्राबादी बिर्याणी (चिकन) - Hyderabadi Biryani (Chicken)

साहित्य :
चिकन - १ किलो (मध्यम आकाराचे काप केलेले )
बासमती तांदूळ - ५०० ग्राम (अर्धवट शिजलेले )
अद्रक लसूण पेस्ट - १ छोटा चमचा
लाल तिखट - २ छोटे चमचे ( किंवा आवश्यकतेनुसार )
कांदा - २ ( बारीक काप करून तेलामध्ये हलका सोनेरी परतलेला)
धने पूड - १/२ छोटा चमचा

पुढे वाचा …
https://marathipahunchar.blogspot.in/2016/07/hyderabadi-biryani-chicken.html