aarya

कोथिम्बिरवडी (kothimbir vadi)
« on: February 07, 2016, 12:53:23 PM »
कोथिम्बिरवडी (kothimbir vadi)

साहित्य :
बेसन - दिड कप
कोथिंबीर - दिड कप ( व्यवस्थित  धून बारीक चिरलेली )
तिळ - 1 टेस्पून ( थोडे लाल होईपर्यंत भाजून घेतलेली )
तेल - 1 टेस्पून ( व तळायला आव्श्क्तेनुसार )
आले - 1 इंच तुकडा ( किसलेले )
हिरवी मिरची - 1 ( बारीक चिरलेला )
लाल तिखट - ¼ टिस्पून पेक्षा कमी
हळद -  ¼ टिस्पून पेक्षा कमी
मीठ - 1/3 चमचा ( किंवा चविनुसार)
गरम मसाला - ¼ टिस्पून  पेक्षा कमी
बेकिंग सोडा - , ¼ टिस्पून
गुळ  - चवीनुसार
हिंग - चिमुटभर

पुढे वाचा …
http://marathipahunchar.blogspot.in/2015/08/kothimbir-vadi.html