aarya

भरली वांगी - Bharli Vangi
« on: July 26, 2016, 01:30:01 PM »
भरली वांगी - Bharli Vangi

साहित्य :
हिरवी काटेरी वांगी - २५० ग्राम (छोट्या आकाराची )
शेंगदाणे - १ कप (भाजून बारीक पूड केलेले )
तीळ - २ चमचे (हलकी भाजलेली )
लसूण - ३ पाकळ्या (काप केलेले)
आले - १ छोटा तुकडा
कांदा - १ मध्यम आकाराचा (बारीक चिरलेला)
कोथिंबीर - १/२ कप (बारीक चिरलेली )
टोमॅटो - १ (काप केलेला)

पुढे वाचा …
https://marathipahunchar.blogspot.in/2016/07/bharli-vangi.html