aarya

भोपळयाचा हलवा - bhoplyacha halwa New
« on: January 06, 2016, 05:46:56 PM »
भोपळयाचा हलवा - bhoplyacha halwa

साहित्य :
भोपळा - १ किलो
साखर - २५० ग्राम ( किंवा आव्श्क्तेनुसार )
दुध - २५० ml
खोवा - २०० ग्राम
तूप - ५० ग्राम
वेलची - ६ ते ७ ( कुटून बारीक पावडर केलेली )
मनुका - २५ ग्राम
काजू - २५ ग्राम

पुढे वाचा …
http://marathipahunchar.blogspot.in/2016/01/bhoplyacha-halwa.html