aarya

बटर चिकन - Butter Chicken
« on: July 21, 2016, 11:04:26 AM »
बटर चिकन - Butter Chicken

साहित्य :
चिकन - ५०० ग्राम (मध्यम काप केलेले)
अद्रक लसूण ची पेस्ट - २ छोटे चमचे
टोमॅटो - ५०० ग्राम (मध्यम काप केलेले )
कांदे - २ मध्यम आकाराचे ( बारीक काप केलेले )
लाल तिखट - २ ते ३ छोटे चमचे ( किंवा आवश्यकतेनुसार )
तेल - १/२ कप

पुढे वाचा …
https://marathipahunchar.blogspot.in/2016/07/butter-chicken.html