aarya

गाजर बर्फी - Carrot Burfi Recipe
« on: January 23, 2016, 08:41:53 AM »
गाजर बर्फी - Carrot Burfi Recipe

साहित्य :
गाजर - ५०० ग्राम
क्रीम दुध - १ लिटर
वेलची - ५ ते ६ ( कुटून बारीक पावडर केलेली )
तूप - १०० ग्राम
साखर - २५० ग्राम किवा आव्श्क्तेनुसार
काजू - ५० ग्राम ( तुकडे केलेले )

पुढे वाचा …
http://marathipahunchar.blogspot.in/2016/01/carrot-burfi-recipe.html