aarya

खोब्र्याच्या वड्या - coconut barfi

साहित्य :
1 कोरडे नारळ ( खवलेले )
५ ते ६ सोलून वेलची पूड
300 gm साखर ( पावडर केलेली )
2 ते 3 टिस्पून तूप

पुढे वाचा …
https://marathipahunchar.blogspot.in/2015/08/coconut-barfi.html

mitalibahl

सण म्हटलं कि श्रीखंड-पुरी, पुरणपोळी असे काहीसे पारंपारिक पदार्थ ठरलेले असतात; पण प्रत्येकवेळी असे पदार्थ बनवणे शक्य होतेच असे नाही आणि त्यात असे पदार्थ बनवायचे म्हणजे आधीपासूनच व्यवस्थित तयारी आणि मदतीला हात हवेच नाही का ?

झटपट होणारे काही गोडाचे पदार्थ
http://goo.gl/kvUMDS
Mitali Bahl
I am very social and I voluntarily extend my support for the cause of Women Empowerment in India.
http://www.zeemarathijagruti.com/