aarya

खोब्रा बेसन बर्फी - Coconut besan barfi

साहित्य :
बेसन - १०० ग्राम
साखर - ५०० ग्राम
खोबरे - २०० ग्राम ( बारीक किसलेले )
छोटी वेलची - ५ ते ६ (कुटून बारीक पावडर केलेली )
तूप - २०० ग्राम
दुध - १ कप
काजू - ५० ग्राम ( छोटे छोटे तुकडे केलेले)
मीठ - चिमुटभर

पुढे वाचा …
http://marathipahunchar.blogspot.in/2016/01/coconut-besan-barfi.html