aarya

दही वडे - Dahi Wade
« on: July 22, 2016, 11:01:49 AM »
दही वडे - Dahi Wade

साहित्य :
उडदाची डाळ - २ कप (२५० ग्राम )
दही - ५०० ग्राम
जिरेपूड - २ छोटे चमचे
अद्रक पेस्ट - १ छोटा चमचा
धणेपूड - १ छोटा चमचा
मोथिंबीर - १/२ कप ( बारीक कापलेली )
हिरवी मिरची - २ (बारीक कापलेली )

पुढे वाचा …
https://marathipahunchar.blogspot.in/2016/07/dahi-wade.html