aarya

गाजर हलवा - Gajar Halva New
« on: January 15, 2016, 08:27:54 AM »
गाजर हलवा - Gajar Halva

साहित्य :
गाजर - १ किलो
साखर - २०० ते ३०० ग्राम
दूध - १०० मिली
वेलची - ५ ( कुटून बारीक पावडर केलेली )
तूप - १ मोठा चमचा
काजू - २० ग्राम ( तुकडे केलेले )
मनुका - २० ग्राम

पुढे वाचा …
http://marathipahunchar.blogspot.in/2016/01/gajar-halva.html