aarya

कोथिम्बिरवडी - kothimbir vadi
« on: July 26, 2016, 08:08:11 AM »
कोथिम्बिरवडी - kothimbir vadi

साहित्य :
बेसन - दिड कप
कोथिंबीर - दिड कप ( व्यवस्थित  धून बारीक चिरलेली )
तिळ - 1 टेस्पून ( थोडे लाल होईपर्यंत भाजून घेतलेली )
तेल - 1 टेस्पून ( व तळायला आव्श्क्तेनुसार )
आले - 1 इंच तुकडा ( किसलेले )
हिरवी मिरची - 1 ( बारीक चिरलेला )
लाल तिखट - ¼ टिस्पून पेक्षा कमी

पुढे वाचा …
https://marathipahunchar.blogspot.in/2015/08/kothimbir-vadi.html