aarya

मुळ्याचे पराठे - Mulyache Prathe

साहित्य :
गव्हाचे पीठ - ५०० ग्राम
मुळा - १ १/२ कप (बारीक किसलेला )
लाल तिखट - २ छोटे चमचे
हळद - १ छोटा चमचा
आले पेस्ट - २ चमचे
ओवा - १ छोटा चमचा
हिरवी मिरची - २ ते ३ (बारीक चिरलेली )

पुढे वाचा …
http://marathipahunchar.blogspot.com/2016/08/mulyache-prathe.html

http://newhindisinema.blogspot.com/