aarya

मुंगाची उसळ - Mungachi Usal
« on: July 24, 2016, 12:03:20 PM »
मुंगाची उसळ - Mungachi Usal

साहित्य :
मुंग - २ कप
कांदे - २ (बारीक चिरलेले)
कढीपत्ता - १ ते २
मोथिंबीर - १/२ कप (बारीक चिरलेला )
हिंग - चिमटीभर
लाल तिखट - १ छोटा चमचा (किंवा आवश्यकतेनुसार )
धणेपूड - १ छोटा चमचा

पुढे वाचा …
https://marathipahunchar.blogspot.in/2016/07/mungachi-usal.html