aarya

पत्ता कोबी पराठा - Patta Kobi Pratha

साहित्य :
पत्ता कोबी - ५०० ग्राम (किसून बारीक केलेली )
गव्हाचे पीठ - १०० ग्राम
ओवा - १/२ छोटा चमचा
जीर - १/२ छोटा चमचा
हळद - १/२ छोटा चमचा
हिरवी मिरची - १ ( चिरून तुकडे केलेली)
लाल तिखट - १ छोटा चमचा (किंवा आव्श्क्तेनुसार )
तेल - १ मोठा चमचा
मीठ - आव्श्क्तेनुसार

पुढे वाचा …
http://marathipahunchar.blogspot.in/2016/01/patta-kobi-pratha.html