aarya

साबुदाणा थालीपीठ - sabudana thalipeeth

साहित्य :
साबूदाणा - 1 कप
बटाटा - 2 (उकडलेले )
शेंगदाणे - 1 टेस्पून ( भाजून ठेचून बारीक केलेले)
तूप - 2 चमचे
आले - 1 चमचा ( किसलेले )
हिरवी मिरची - 2 ( बारीक चिरून )
जिरे - 1/2 टिस्पून
मिरपूड - 1/4 चमचा (बारीक केलेले )
मीठ - स्वादानुसार

पुढे वाचा …
http://aaryafastingrecipe.blogspot.com/2015/10/sabudana-thalipeeth.html