m4marathi Forum

मराठी कट्टा ( Genral Forum) => मराठी रेसिपीज - Marathi Recipes => Topic started by: Pallavi08 on February 24, 2017, 12:43:21 PM

Title: मॅक्रॉनी उपमा
Post by: Pallavi08 on February 24, 2017, 12:43:21 PM
मुलांना खाऊच्या डब्यात नेहमीच्या पोळीभाजीपेक्षा काहीतरी वेगळं द्यायचं असेल तर हा मॅक्रोनी उपमा उत्तम पर्याय ठरू शकतो! हा उपमा अंदाजे २० मिनिटात तयार होतो.

साहित्य:
१ वाटी मॅक्रॉनी
३-४ वाट्या पाणी
१/२ वाटी कांदा
१ लहान टॉमेटो
१ते२ हिरव्या मिरच्या
१ चमचा तूप
१/४ चमचा जिरे
२ चिमटी हिंग
४-५ कढीपत्त्याची पाने
चवीपुरता मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर

पाककृती:
आणखी रेसिपीज साठी भेट द्या: https://goo.gl/uT62rC