Pallavi08

केक बनवा घरच्या घरी!
« on: January 09, 2017, 01:51:50 PM »
रेडीमेड केक्स तर सर्वत्र वर्षभर उपलब्ध असतात, पण घरगुती केकची सर मात्र त्यांना येणार नाही! म्हणूनच, घेऊन आलोय खवय्यांसाठी स्पेशल केक रेसिपीज्!!  लहान थोर सर्वांच्याच पसंतीचा हा ‘केक’ आता बनवा घरच्याघरी अगदी सोप्प्या पद्धतीने, चला तर मग, तयार आहात ना कुटुंबाला स्वादिष्ट केकचं सरप्राईज देण्यासाठी..?

अधिक वाचा :
https://goo.gl/XmR60O

Anjali27

Re: केक बनवा घरच्या घरी!
« Reply #1 on: January 11, 2017, 04:19:29 PM »
khup chhan...

Pallavi08

Re: केक बनवा घरच्या घरी!
« Reply #2 on: February 06, 2017, 11:19:19 AM »
करून पाहिलात का एखादा केक अंजली?