aarya

वटाना कोप्ता - Vatana Kopta
« on: January 16, 2016, 08:17:36 AM »
वटाना कोप्ता - Vatana Kopta

साहित्य :
हिरवा वाटाणा - १ कप
बटाटा - २ मोठे
बेसन - एक मोठा चमचा
अद्रक , लसुन पेस्ट - २ छोटा चमचा
हिरवी मिर्ची - २ ते ३ छोटी
जीर - १ लहान चमचा
हळद - १/४ लहान चमचा
धने पावडर - १ छोटा चमचा
लाल तिखट - आव्श्क्तेनुसार
टोमाटो - २०० ग्राम
तेल - तळायला आव्श्क्तेनुसार
मीठ - आव्श्क्तेनुसार

पुढे वाचा …
http://marathipahunchar.blogspot.in/2016/01/vatana-kopta.html