aarya

वाटाणा गाजर भाजी - Watana Garar Bhaji

साहित्य :
गाजर - २ मोठे ( सोलून छोटे तुकडे केलेले )
सोललेला वाटाणा - २०० ग्राम
टमाटे - २ मोठे ( बारीक काप केलेले )
जिरे - १/२ छोटा चमचा
आले पेस्ट - १/२ छोटा चमचा
हिरवी मिरची - १ ( काप केलेली )

पुढे वाचा …
https://marathipahunchar.blogspot.in/2016/02/watana-garar-bhaji.html