Chota Kavi

[फ़क्त मराठी SMS]
« on: July 14, 2012, 11:01:59 PM »
मुलगा : मी तुझा हात हातात घेऊ का ?

मुलगी : नको

मुलगा : का ?

मुलगी : कारण तू माझा हात सोडून जातो तेव्हा मला खूप त्रास होतो

मुलगा (मनातल्या मनात ): मी तर फक्त अक्टिंग करत होतो हि तर ओवर अक्टिंग करायला लागली