Chota Kavi

[फ़क्त मराठी SMS]
« on: July 14, 2012, 11:07:01 PM »
बंडू : बाबा मला काल रात्री एक
स्वप्न पडलं,
त्यात माझा एक पाय चंद्रावर
आणि एक पृथ्वीवर होता
बाबा : अशी स्वप्न बघत जाऊ
नकोस
.
.
.
.
चड्डी फाटेल