vedant

दुःख आपले कुणाला सांगायचे नसते,

ते डोळ्यांच्या पापणी आड लपवायचे असते..

कितीही जखमा जरी झाल्या मनावर,

आपल्या मुक ओठांना हसवत ठेवायचे असते..

वायचे असते Be Happy Marathi SMS
वायचे असते Be Happy Marathi SMS