sonam

___________________________
श्रीखंड पुरी,
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नवं वर्ष जावो छान.


___________________________
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा!
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

___________________________
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा!
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


___________________________
वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गाई मंजुळ गाणी,
नवं वर्षाच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


___________________________
रंग -गंधाच्या उत्सवात,
सामील होऊ या सारेजण,
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन,
साजरा करूया नववर्षाचा सण,


___________________________
सोनपिवळ्या किरणांनी,
आले नवीन वर्ष,
मनोमनी दाटे,
नवं वर्षाचा हर्ष.
हिंदू नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !___________________________
"गुडी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची.
नवं वर्षाच्या शुभेच्छा !

___________________________
चैत्राची सोनेरी पहाट..
नव्या स्वप्नाची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास
नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात,
गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छास्वागत नवं वर्षाचे,
अशा आकांक्षाचे,
सुख समृद्धीचे,
पडता द्वारी पाउल गुढीचे,___________________________
शांत निवांत शिशिर सरला.
सळसळता हिरवा वसंत आला.
कोकिळेच्या सुरवाती सोबत,
चैत्र "पाडवा" दारी आला.
"नूतन वर्षाभिनंदन "


___________________________
Searches related to gudi padwa marathi sms

gudi padwa marathi sms 2015

gudi padwa marathi sms wallpapers

gudi padwa marathi sms image

gudi padwa marathi sms galleries

gudi padwa marathi sms photos hot

gudi padwa marathi sms movies

gudi padwa greetings

gudi padwa festival