Chota Kavi

Jai shivraj : marathi sms
« on: July 14, 2012, 07:40:12 PM »
तुच आकाश
तुच पाताळ
तुच आहे वसुधंरा
तुच सागर
तुच आहे वाहत्या नदीचा जीवतं झारा
तुच जन्म
तुच आयुष्य
तुच आहे मरण
तुच माता
तुच पिता
तुझ्याशिवाय कोण देईल शरण
तुच देव पुजा तुझीच
तुच खरी भक्ती
तुच सह्याद्रीं
तुच हिमालय
तुच आत्मशक्ती
तुच शिवनेरी
तुच तोरणा
तुच रायगड
तुच तलवार
तुच ढाल तरी एकदा म्हण फक्तलढ
तुच मालक
तुच धनी
तुझाच आहे धाक
तुच जात
तुच पथं
तुच आहे धर्माचा बाप.....
ll जय शिवराय ll
ll जय शंभूराजे ll

marathi sms