sonam

marathi rainy sms .
« on: September 07, 2012, 11:09:41 AM »
marathi rainy sms
Marathi rainy sms

तुझा  तळहात  टेकव  माझ्या हातवार ,
पाउस  कोसळेल  सुकलेल्या झाडावर ,
स्पर्शाने तुझ्या उजळेल  काळी रात्र ,
चंद्र सुद्धा आभाळ  फाडून  चमकेल  लाटालाटावर
*पावसाच्या थेंबालाही माहित नव्हतं, तो कुठे वाहतोय..
सहज विचारलं तर म्हणाला, मीही तेच पाहतोय ....*
marathi rainy sms .

marathi rainy sms .