Chota Kavi

माणसे जपा : marathi sms
« on: July 14, 2012, 10:51:18 PM »
भाकरी मिळवणे तसे अवघड नाही.....
पण असा माणूस मिळणे कि ज्याच्या समवेत हसत खेळत तिचा तुकडा मोडावा अशी इच्छा व्हावी
असा माणूस मिळणे अवघड आहे ........

माणसे जपा

marathi sms