Chota Kavi

काही तरी शोधात असतं
जायचे असतं दूर
तरी पैलतिरीच थांबत असतं
जखमा दिल्यास तू ह्या काळजास माझ्या
तरी..??
हे वेडे मन माझे
तुला तुलाच आठवत असतं
मी सगळ्यांचा झालो पण माझं कुणींच नाही,बहुतेक प्रेम माझ्या नशिबातच नाही.


marathi sms