Chota Kavi

अचानक मन ...,
खुप मागे जातं ...
निसाटलेल्या क्षणांची ...,
आठवण करुन देतं ...
मग वाटतं असं का होतयं ...,
आज मला कळतयं ...
मला प्रेम होतयं ....

marathi sms