Chota Kavi

आठवणीतले थेंब..... : marathi sms
« on: July 14, 2012, 11:09:58 PM »
आठवणीतले थेंब.....
नकळत डोळ्यातना एक अश्रु ओघळतो,
प्रत्येक थेंबात मला तुझी आठवण देतो…
तुझ्या आठवणीत तर सामावलं आहे माझे सारं जीवन...

marathi sms
आठवणी येतात, क्षणभर थांबतात...
क्षणभर का होईना तुझा सहवास देऊन जातात
हलक्या पावलांनी पुन्हा निघून जातात…..
पण जाताना मात्र तुझ्यात पुन्हा मला गुंतवुन जातात…
पुन्हा मला गुंतवुन जातात………