Chota Kavi

marathi sms
« on: July 14, 2012, 11:35:12 PM »
मुलगी : आपन मेक डोनॉल्ड ला जाऊ या का ? मला खुप भूख लागली आहे..

मुलगा : पण मझी एक अट आहे, मला मेक डोनॉल्ड चे स्पेलिंग़ सांग मग जाऊ...!!
...
मुलगी थोडा वेळ विचार करून बोलते, जाऊ दे ना आपन " के एफ़ सि " ला जाऊ...!!

मुलगा हुशार आसतो तो तिला विचारतो मला जरा " के एफ़ सि " चा फ़ुल फ़ॉर्म सांग मग जाऊ....!!

मुलगी : आपन ना मीसळ पावच खाउ खुप छान मीळतो....................!!!