Chota Kavi

नात्याची दोरी नाजूक असते
डोळ्यातील भाव हि हृदयाची भाषा असते
जेव्हाकेव्हा बाप्पा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ
एक बोट गणपतीकडे तर दुसरे बोट आईकडे असते ♥ ♥ ♥