sonam

प्रिय बाबा ,
तुम्ही दिलेल्या शिकवणी आणि मार्गदर्शनाचा हात सदैव माझ्या पाठीशी राहील .
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
________________________________________________________

प्रिय पापा ,
वर्ष आले आणि वर्ष गेले सुद्धा ,
येणाऱ्या वर्षी पण अशीच धमाल मस्ती करू ,
एक प्रोमीस करते मागच्या वर्षा पेक्षा ह्या वर्षी कमी त्रास देईल
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
लव यु पापा