Chota Kavi

एक दिवस असा येईल,

तुला माझी उणीव भासेल..

आणि जिथे पाहशील तिथे,

तुला फक्त माझाचं चेहरा दिसेल..