Chota Kavi

मुली बेहोश.....
« on: July 14, 2012, 11:59:18 PM »
1कदा गणिताचे शिक्षक वर्गात
शिकवत असतात.
बंटी तु सांग"मी तुला १०
गोळ्या दिल्या"
त्यातल्या ३ तू
प्राजक्ताला दिल्यास ,
३ नेहाला दिल्यास अणि
४ तेजुला दिल्यास तर
तुला काय मिळेल??
बंट्या :- सर मला ३
मैत्रिणी मिळतील.......
बंटी मदहोश....
शिक्षक खामोश...
मुली बेहोश.....