Chota Kavi

दूरावा म्हणजे प्रेम अन, ऒलावा म्हणजे देखील प्रेम...
दूराव्यात असते आठवण अन, ऒलाव्यात असते ती साठवण...
दूराव्यात अनेक भास असतात अन, ऒलाव्यात तेच भास खास असतात..
दूरावा असह्य असतॊ ऒलावा मात्र हवाहवासा असतॊ...