Chota Kavi

कधी असही जगावं लागतं ,
« on: July 23, 2012, 09:44:26 PM »
कधी असही जगावं लागतं ,खोट्या हास्याच्या पडद्याआड खरे दु:ख लपवाव लागतं,कर्तव्याच्या नावाखाली स्व:ताला राबवाव लागतं,इतरांना आनंदी ठेवण्यासाठी डोळ्यातल पाणी लपवाव लागतं,तिव्र इच्छा असून देखील नाही म्हणाव लागत ,इतरांना हसवता हसवता कधी खुप रडाव लागत कधी असही जगाव लागते.