virat

गरिबीतील चटके
« on: February 17, 2015, 06:47:07 PM »
गरिबीतील चटके सहन केले असतील आणि कष्टानी श्रीमंती आली असता कुणीही गरिबीतील चटके विसरत नाही. अशा व्यक्तींचे पाय जमिनीवरच असतात.