Chota Kavi

काही क्षण असे असतात
कि जे विसरायचे नसतात!
काही अश्रु असे असतात
कि जे घालवायचे नसतात!
काही गोष्टी अश्या असतात
कि ज्या बोलायच्या नसतात!
काही व्यक्ती अश्या असतात
कि ज्या विसरायच्या नसतात!!!

Aabhapure

Re: काही क्षण असे असतात..........
« Reply #1 on: February 21, 2017, 04:19:11 PM »
nice msg. Whatsapp DP