aarya

मराठी सुविचार - Marathi Suvichar
« on: December 25, 2016, 02:08:19 PM »
पती पत्नीचे भांडण चालू असतांना

पती : तुझ्या डोक्यात ना नुसतं शेण भरलंय शेण
पत्नी : तरीच, आता मला कळले तुम्ही इतक्या वेळ माझं डोकं का खात होता

Share करा
http://newhindisinema.blogspot.com