aarya

मराठी सुविचार - Marathi Suvichar
« on: January 28, 2017, 01:57:47 PM »
जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला फसविण्यात यशस्वी होता तेव्हा असे अजिबात नको समजा कि तो व्यक्ती मूर्ख आहे . किंबहुना याची जाणीव ठेवा कि त्या व्यक्तीने तुमच्यावर आवश्यकतेपेक्षा जास्ती विश्वास ठेवलेला आहे
https://popularbollywoodmovies.blogspot.in/