madhav8

मराठी सुविचार - Marathi Suvichar New
« on: February 19, 2017, 02:46:31 PM »
जर तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवून आणणारा व्यक्ती शोधत असाल, तर स्वतःला आरशापुढे उभे करा तुम्हाला व्यक्ती शोधण्याची गरजच पडणार नाही.