madhav8

मराठी सुविचार - Marathi Suvichar New
« on: March 01, 2017, 04:31:55 PM »

जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर आधी फक्त एका गोष्टीकडे दुर्लक्ष करा, ती गोष्ट म्हणजे स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करणे.