madhav8

मराठी सुविचार - Marathi Suvichar
« on: March 06, 2017, 10:10:20 AM »

कधी कुणाचा विश्वास तोडू नका कारण विश्वास हा एखाद्या चुरगळलेल्या कागदासारखा असतो, जर एकदा खराब झाला तर तो पुन्हा कधीच परिपूर्ण होऊ शकत नाही.