aarya

मराठी सुविचार - Marathi Suvichar
« on: March 08, 2017, 06:37:46 PM »
जगात कुणीही सर्वोत्कृष्ट नसते. जर तुम्ही लोकांना त्यांच्या चुकांमुळे दूर करीत राहिलात तर या जगात तुम्ही एकटे पडाल . म्हणून पारखं कमी करा आणि प्रेम जास्ती .
https://www.facebook.com/marathisuvichar1/