aarya

मराठी सुविचार - Marathi Suvichar
« on: March 10, 2017, 09:22:40 PM »
जर तुमची मुलं खोटं बोलत असतील तर याचा अर्थ असाही होऊ शकतो कि तुम्ही त्यांच्या चुकांवरती आवश्यकतेपेक्षा जास्ती प्रतिक्रिया केली असावी
https://www.facebook.com/marathisuvichar1/