madhav8

Marathi Suvichar : मराठी सुविचार
« on: March 11, 2017, 06:29:00 PM »

अपयश म्हणजे काही आपला दोष नव्हे. योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. अनेक अपयशातूनच यशाची निर्मिती होते.