aarya

मराठी सुविचार - Marathi Suvichar
« on: March 18, 2017, 03:39:51 PM »
जेव्हा तुम्ही एखाद्या कामाची सुरवात करता तेव्हा त्याच्या अयशस्वी होण्याची भीती बाळगू नका किंवा त्याला सोडूनही देऊ नका . जे लोक नियमितपणे आपले काम करतात तेच सुखी होतात .
https://www.facebook.com/marathisuvichar1/