aarya

मराठी सुविचार - Marathi Suvichar
« on: July 12, 2017, 08:19:34 AM »
कुठलीही अट न ठेवता प्रेम करायला शिका . वाईट हेतू न ठेवता बोला . कारण नसतांना द्यायला शिका  . आणि सर्वात महत्वाच म्हणजे कुठलीही आशा न ठेवता लोकांची काळजी घ्या .

https://www.facebook.com/marathisuvichar1/