niraj

marathi ukhane funny 2015
« on: December 23, 2014, 06:34:32 PM »
राजहंस पक्षी मोति पोवल भक्षि
---चे नाव घेते सर्व आहेत साक्षि
======================
नाव घ्या नाव घ्या करु नका गजर
रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर
================================