madhav8


 एकदा चम्प्या,गण्या आणि चिंट्या यांना २०-२० चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा झाली.

चाबकाचे फटके मारण्या आधी सर्वांना त्यांची शेवटची इच्छा विचारण्यात आली.

चम्प्या - माझ्या पाठीवर ५ चादरी बांधा आणि मग मला फटके द्या.

त्याची इच्छा पूर्ण केली गेली .मात्र ५ फटक्यातच चादरी फाटल्या आणि १५ फटके चम्प्या ला पडले, तो कोमात गेला.

आता गण्या ची बारी..
गण्या - माझ्या पाठीला २० चादरी बांधा आणि मग फटके द्या...
त्याची इच्छा पूर्ण केली गेली.१५ फटक्यात चादरी फाटल्या आणि ५ फटक्यात गण्या बेशुद्ध.

आता आपल्या चिंट्याची बारी होती,
चिंट्या - मला २० फटक्याएवजी ३० फटके मारा..पण आधी त्या गण्याला माझ्या पाठीला बांधा.

 :( :P :-[ :'(